Image Compressor मराठीत – फोटो Size मोफत कमी करा!
JPG, PNG, WEBP support · Quality न घालवता · 100% Free · No Registration
🆓 पूर्णपणे Free 🔒 Privacy Safe
100% Free
कोणताही charge नाही
Privacy Safe
फोटो server वर जात नाही
Instant
लगेच result मिळतो
Mobile Ready
Phone वर सुद्धा चालते
JPG PNG WEBP
सर्व formats support
Easy Download
एक click मध्ये download
🖼️ Image Compressor Tool
येथे Click करा किंवा फोटो Drag करा
JPG, PNG, WEBP · Max 10MBCompressing… कृपया थांबा
📷 Original Image
✅ Compressed Image
🎉 0% Size कमी झाली! MB वाचले!
📋 या Page वर काय आहे?
🖼️ Image Compressor म्हणजे काय?
Image Compressor हे एक online tool आहे जे तुमच्या फोटोची file size कमी करते — पण फोटोची quality जवळजवळ तशीच ठेवते! म्हणजेच तुमचा फोटो दिसायला सारखाच राहतो पण त्याचा MB कमी होतो.
DealMitra.in चे Image Compressor Tool 100% free आहे, कोणतीही registration नाही, आणि तुमचा फोटो server वर upload होत नाही — सर्व processing तुमच्याच device वर होते! त्यामुळे तुमची privacy 100% safe आहे.
💡 हे tool कुठे उपयोगी पडते? WhatsApp वर फोटो पाठवताना, website वर upload करताना, Email attachment म्हणून, किंवा phone storage वाचवण्यासाठी!
💡 Image Compress का करावे?
1. 📱 WhatsApp आणि Social Media साठी
आजकाल smartphones मध्ये cameras खूपच high quality photos काढतात — एक photo 5-10MB पण असू शकतो! WhatsApp वर असे मोठे photos पाठवल्यास खूप data खर्च होतो. Compress केल्यास तोच फोटो 500KB मध्ये येतो — 90% data वाचतो!
2. 🌐 Website Speed साठी
Website वर मोठे images असल्यास site slow होते — Google ranking खाली येते. Compressed images वापरल्यास website fast होते आणि Google ranking improve होते!
3. 📧 Email साठी
Email मध्ये attachment size limit असते. मोठे photos compress केल्यास easily send होतात.
4. 💾 Storage वाचवण्यासाठी
Phone किंवा computer चे storage कमी असेल तर photos compress करून ठेवल्यास जास्त photos store होतात!
📝 DealMitra Image Compressor कसे वापरावे?
हे tool वापरणे अत्यंत सोपे आहे — फक्त 3 steps!
Step 1: वरील “येथे Click करा” बटण दाबा → तुमचा JPG, PNG किंवा WEBP फोटो select करा.
Step 2: Quality slider adjust करा — जास्त quality = मोठी file, कमी quality = छोटी file. 70% quality बहुतेक वेळेस perfect असते.
Step 3: “Compress करा” button दाबा → लगेच result दिसेल → “Download करा” button दाबा!
💡 Best Setting: सामान्य वापरासाठी Quality 70-80% ठेवा — फोटो छान दिसेल आणि size पण कमी होईल!
🎯 Image Compression चे Best Tips
WhatsApp साठी
Quality 60-70% ठेवा — WhatsApp स्वतःही compress करते, त्यामुळे खूप जास्त compress करण्याची गरज नाही.
Website साठी
Quality 75-85% ठेवा आणि Max Width 1200px ठेवा — website fast होईल आणि फोटो sharp दिसेल.
Print साठी
Print करायचे असेल तर Quality 90%+ ठेवा — print quality maintain राहील.



Pingback: Word Counter -
Pingback: Background Remover -